लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
जरांगेंना 'या' मंत्र्यांचा फोन, पण..; "एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला" - Marathi News | A bell will not raise, the day is over, the subject is over; Manoj Jarange patil's deadline to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंना 'या' मंत्र्यांचा फोन, पण..; "एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला"

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री जाहीर करतील, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत. ...

जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शासन ‘ॲक्टिव्ह’; मराठा समाजासाठी काय केले हे गावागावात सांगणार - Marathi News | Govt 'active' after Manoj Jarang's warning; He will tell village to village what he has done for the Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शासन ‘ॲक्टिव्ह’; मराठा समाजासाठी काय केले हे गावागावात सांगणार

मराठा समाजासाठी २०१८ पासून आजवर शासनाने राबविलेले उपक्रम, योजना, सारथी अंतर्गत दिलेल्या लाभाची माहिती जिल्हा, गाव, शहर पातळीवर सांगणार आहे. ...

'पुन्हा आमरण उपोषण, गावात नेत्यांना बंदी'; मनोज जरांगेंनी २५ ऑक्टोबर नंतरच शेड्युलच सांगितलं - Marathi News | 'Fast to death again, village leaders banned'; Manoj Jarange told the schedule only after October 25 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पुन्हा आमरण उपोषण, गावात नेत्यांना बंदी'; मनोज जरांगेंनी २५ ऑक्टोबर नंतरच शेड्युलच सांगितलं

गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ...

...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका - Marathi News | how about 32 percent obc reservation manoj jarange patil aggressive stance on dcm ajit pawar role | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका

तुम्हाला करायचे काय, नेमके हेच आम्हाला कळेना? आमची पार राख रांगोळी करायची का? मनोज जरांगे यांचा सवाल ...

मनोज जरांगेंच्या मुदतीत समितीला काम करणे अशक्य! १ कोटी ४० लाख कागदपत्रांचा तपास - Marathi News | it is impossible for the committee to work during the ultimatum of manoj jarange patil for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगेंच्या मुदतीत समितीला काम करणे अशक्य! १ कोटी ४० लाख कागदपत्रांचा तपास

दोन महिन्यांची मुदतवाढ मिळणार ...

मराठा आरक्षणासाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या, विहिरीत आढळला मृतदेह - Marathi News | 28-year-old commits suicide for Maratha reservation, body found in well | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या, विहिरीत आढळला मृतदेह

पाथरी तालुक्यातील तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ...

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | No opposition to demand for OBC census, Marathas who will give reservation - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार - देवेंद्र फडणवीस

फडणवीस म्हणाले, ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. ही भूमिका आधीच मी स्पष्ट केली आहे. ...

 क्रीडा मंत्र्यांचा ताफा अडविला, आमदाराला दाखविले काळे झेंडे; लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक - Marathi News | Sports Minister's convoy intercepted, black flags shown to MLA Protesters aggressive for Maratha reservation in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर : क्रीडा मंत्र्यांचा ताफा अडविला, आमदाराला दाखविले काळे झेंडे; लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलकांनी उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा सोमवारी अडविला. ...