लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन - Marathi News | three youth climb the tower and protest for Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन

गेवराई तालुक्यात मादळमोही येथील आंदोलन ...

मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन - Marathi News | Leaders banned in 21 villages for Maratha reservation, agitation until one village gets reservation as per day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन

राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी 'एक गाव एक दिवस' याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...

साखळी उपोषणकर्त्यांकडून काळे कपडे परिधान करुन सरकारचा निषेध - Marathi News | Chain hunger strikers protest by wearing black clothes against the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साखळी उपोषणकर्त्यांकडून काळे कपडे परिधान करुन सरकारचा निषेध

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे ...

सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात प्रवेशबंदी! - Marathi News | All party political leaders banned from entering Velhale village in Sangamner taluka! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात प्रवेशबंदी!

सकल मराठा समाज; मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा ...

'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले - Marathi News | 'Reservation is the medicine now'; Manoj Jarange refused medical examination, sent back to squad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज दूसरा दिवस आहे ...

ज्याने स्वत:ची गाडी जाळली, त्यानेच सदावर्तेंच्या गाड्यांच्या काचा फोडल्या; गेवराई पायगा गावचा सरपंच मुंबईत आला - Marathi News | He who burnt his own car broke the windows of eternal cars; Sarpanch of Gevrai Paiga village came to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्याने स्वत:ची गाडी जाळली, त्यानेच सदावर्तेंच्या गाड्यांच्या काचा फोडल्या; गेवराई पायगा गावचा सरपंच मुंबईत आला

आज सकाळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची मुंबईत तोडफोड करण्यात आली. ...

वडाळा येथे बेमुदत साखळी उपोषणनाला सुरुवात; आमदारांना गाव बंदी करण्याचा एकमुखी निर्णय - Marathi News | Indefinite chain hunger strike begins in Wadala solapur; decision to ban villages to MLAs maratha reservation protest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडाळा येथे बेमुदत साखळी उपोषणनाला सुरुवात; आमदारांना गाव बंदी करण्याचा एकमुखी निर्णय

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजानेही पाठिंबा दर्शविला.  ...

शेवगावमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेला जाणाऱ्या बसच्या काचा फोडल्या - Marathi News | The windows of the bus going to Prime Minister Modi's meeting were broken in Shegaon, Maratha Reservation Protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेवगावमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेला जाणाऱ्या बसच्या काचा फोडल्या

मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यानंतर अनेक गावांतील रिकाम्या बसेस माघारी परतल्या आहेत.  ...