लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन - Marathi News | Manoj Jarange Patal's health deteriorated; An important appeal has been made to the government for maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन

मी बोलतोय तोपर्यंत चर्चेला या, आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा ...

फोडलेल्या गाडीवर माजी मंत्र्यांचं स्पष्टीकरण; विनायक मेटेंचीही सांगितली आठवण - Marathi News | Ex-minister Badamrao pandit's explanation on the broken car, Vinayak Mete's memory was also told | Latest beed News at Lokmat.com

बीड :फोडलेल्या गाडीवर माजी मंत्र्यांचं स्पष्टीकरण; विनायक मेटेंचीही सांगितली आठवण

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मोहिमाता देवीची यात्रा सुरू आहे ...

...तरीही मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच कायम राहतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Eknath Shinde will continue as Chief Minister says Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरीही मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच कायम राहतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"शरद पवार अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात हाच तर फरक आहे", असा टोलाही लगावला ...

पक्ष म्हणून भाजपचा आंदोलनाला, आरक्षणाला कायम पाठिंबा; रावसाहेब दानवे यांचा दावा - Marathi News | BJP as a party always supports the agitation reservation Raosaheb Danve's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष म्हणून भाजपचा आंदोलनाला, आरक्षणाला कायम पाठिंबा; रावसाहेब दानवे यांचा दावा

राज्यभर आरक्षणावरून आंदोलन पेटलेले असताना सरकार मराठ्यांना आरक्षण देईलच ...

नेत्यांनो, आरक्षण द्या, तरच गावात या! राज्यातील मराठा समाजबांधव आक्रमक - Marathi News | Leaders, give reservation, only then come to the village! Maratha community members in the state are aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांनो, आरक्षण द्या, तरच गावात या! राज्यातील मराठा समाजबांधव आक्रमक

प्रवाशांना उतरवून जाळली बस, राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण ...

सोलापुरात मराठा समाज आक्रमक; राणे, सदावर्ते यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा; गावागावात मुंडन आंदोलन - Marathi News | Aggressive Maratha community in Solapur; Iconic statue of Rane, Sadavarte; Village by village Mundan movement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात मराठा समाज आक्रमक; राणे, सदावर्ते यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा; गावागावात मुंडन आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात देखील साखळी उपोषण सुरू आहे.  ...

"माझ्या अंत:करणातील मराठा भावांनी खूप अभ्यास करावा, मोठ-मोठ्या पदांवर जावं" - Marathi News | "The Maratha brothers in my heart should study a lot, go to great positions", Says Gunratna Sadavarte on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्या अंत:करणातील मराठा भावांनी खूप अभ्यास करावा, मोठ-मोठ्या पदांवर जावं"

मराठा समाजातील आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या विधानाविरुद्ध आणि मराठा समाजाच्या भावना भडकावणाचा आरोप करत त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली होती. ...

मराठा आरक्षण आंदोलन तीव्र: सरकार ‘ॲक्शन मोडवर’, उपसमितीची उद्या बैठक - Marathi News | Maratha reservation movement intensifies: Govt on 'action mode', sub-committee meeting tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण आंदोलन तीव्र: सरकार ‘ॲक्शन मोडवर’, उपसमितीची उद्या बैठक

गावोगावी ‘आमरण’ उपोषण करा : जरांगे-पाटील ...