लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची काढली अंत्ययात्रा - Marathi News | Funeral procession of symbolic statues of leaders protesting for Maratha reservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची काढली अंत्ययात्रा

उत्तर सोलापूर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या लढाईने तीव्र रूप धारण केले आहे ...

मराठा आरक्षणाला पाठिंबा देत ऊस आंदोलनाची आक्रोश पदयात्रा स्थगित - Marathi News | Sugarcane movement protest march suspended in support of Maratha reservation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षणाला पाठिंबा देत ऊस आंदोलनाची आक्रोश पदयात्रा स्थगित

शिराळा तालुक्यातील करमाळा येथे त्यांनी आक्रोश पदयात्रा स्थगित केली. ...

मराठा आरक्षणासाठी वाशिममध्ये अन्नत्याग सत्याग्रह - Marathi News | Food sacrifice satyagraha in Washim for Maratha reservation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठा आरक्षणासाठी वाशिममध्ये अन्नत्याग सत्याग्रह

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. ...

देवेंद्र फडणवीसांना धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराचा राजीनामा - Marathi News | Shock to Devendra Fadnavis! BJP MLA Laxman Pawar Resigns for Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराचा राजीनामा

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे असं या आमदाराने म्हटलं आहे. ...

"जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो...", रितेश देशमुखने सरकारकडून व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | "Praying for Jarange Patil's health...", Ritesh Deshmukh expressed hope from the government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो...", रितेश देशमुखने सरकारकडून व्यक्त केली अपेक्षा

Riteish Deshmukh on Manoj Jarange Patil : अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करुन मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत राज्य सरकारला विनंती केली आहे. ...

'मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये, जरांगेंनी वैद्यकीय उपचार घ्यावेत'; CM शिंदेंचे आवाहन - Marathi News | 'Maratha brothers should not take extreme steps; CM Eknath Shinde's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये, जरांगेंनी वैद्यकीय उपचार घ्यावेत'; CM शिंदेंचे आवाहन

न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार ...

आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याजवळ जाळपोळ का झाली? रेकॉर्डिंग आलं समोर, 'हेच' वक्तव्य भोवलं - Marathi News | Why was there arson near MLA Prakash Solanke's bungalow? The recording came out, 'this' is the statement | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याजवळ जाळपोळ का झाली? रेकॉर्डिंग आलं समोर, 'हेच' वक्तव्य भोवलं

आज सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याजवळ आंदोलकांनी दगडफेक केली. ...

Video: मराठा आंदोलकांनी भाजप आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय फोडले - Marathi News | BJP MLA Prashant Bomb's contact office was broken by Maratha protesters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: मराठा आंदोलकांनी भाजप आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय फोडले

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले कार्यालयात तोडफोड ...