शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारताच मनोज जरांगेची मोठी घोषणा, म्हणाले...

महाराष्ट्र : चाललो मुंबईला, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही; जरांगेंची लोणावळ्यात मोठी घोषणा

महाराष्ट्र : मुंबईकरांना जेवढा त्रास, तेवढाच आम्हाला होतोय; जरांगेंचे सीएम, दोन उपमुख्यमंत्र्यांना अखेरचे आवाहन

मुंबई : मनोज जरांगेंसोबत शिष्टमंडळाची बैठक निष्फळ! जरांगे मुंबईत येण्यावर ठाम; नेमकं काय घडलं?

मुंबई : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आझाद मैदानात परवानगी नाकारली

महाराष्ट्र : आरक्षण देण्याच्या केवळ थापा, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, काँग्रेसचा गंंभीर आरोप

महाराष्ट्र : मराठा आंदोलकांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला छावणीचं स्वरुप; पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

महाराष्ट्र : सरकारचं शिष्टमंडळ भेटीला; आंदोलन मागे घेणार? जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात

मुंबई : मुंबईत २ लाख ६५ हजार घरांचे पहिल्या दिवशी सर्वेक्षण; मुंबईकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन