शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : मराठ्यांचा वाघ आला, सर्वत्र घोषणाबाजी, पिंपरी चिंचवड शहरात चालली ८ तास पदयात्रा

पुणे : मनोज जरांगे पाटील सकाळी लोणावळ्यात मुक्काम स्थळी दाखल

मुंबई : मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्या. शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय

नवी मुंबई : मराठ्यांचे वादळ आज पनवेलमध्ये धडकणार; पनवेलकर देणार १० लाख बांधवांना भोजन

पुणे : मराठा आरक्षणाचे भगवे वादळ राजधानीच्या वेशीवर; पुण्यात १० तास जरांगे-पाटलांची पदयात्रा

राष्ट्रीय : मराठा आरक्षण क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी पूर्ण; निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

पिंपरी -चिंचवड : मनोज जरांगे पाटील यांचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य स्वागत

पुणे : लोणावळ्यात जय्यत तयारी, मनोज जरांगेंच्या सभेसाठी १३०, तर वाहनतळासाठी १५० एकर मैदान

सातारा : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री 

पुणे : Manoj Jarange Patil: राजकीय नको, शैक्षणिक, नोकरीत आरक्षण द्या; विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना