शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत आणखी एकाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : ...हा तर उद्योगांसाठी काळा दिवस

नांदेड : हदगावात मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Bandh : तोडफोड करणारे आमचे नाहीत, त्यांना तातडीने अटक करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

हिंगोली : Maharashtra Bandh : जाळपोळ प्रकरणी सेनगावात अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल 

पुणे : Maratha Reservation: यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही; मराठा मोर्चा क्रांती समितीची मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Bandh : वाळूज एमआयडीसीमधील कंपन्यांच्या तोडफोडीवर उद्योजकांमध्ये संताप; हल्लेखोरांना करणार नोकरी बंदी

सातारा : Maratha Reservation : सातारा जिल्ह्यात रास्ता रोको, जाळपोळीप्रकरणी २४ जणांवर गुन्हा

सातारा : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लोणंदमध्ये मोर्चा

वाशिम : Maratha Reservation: रिसोड - मालेगाव मार्गावर रास्ता रोको