शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेसला फटका - नारायण राणे 

नांदेड : चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य; नांदेड जिल्ह्यात फलक लावून पुढाऱ्यांना गावबंदी 

क्राइम : मराठा आरक्षण आंदोलनात तोडफोड प्रकरणी आठ आरोपींना पोलीस कोठडी; उमरी न्यायालयाचे आदेश 

कोल्हापूर : Maratha Reservation : दसरा चौकात आंदोलन स्नेहभाव मिलाफ, मुस्लिम बांधवांना बांधल्या राख्या

कोल्हापूर : Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांची भेट उद्या किंवा बुधवारी, विशेष अधिवेशनाची मागणी

मुंबई : मराठा समाज लवकरच करणार राजकीय पक्षाची स्थापना

सांगली : ...अन्यथा पंचायत राज समितीला काळे झेंडे दाखवू सकल मराठा शौर्यपीठाचा इशारा

कोल्हापूर : Maratha Reservation : सर्व पक्षीय आमदार, खासदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

कोल्हापूर : कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात रिक्षाचालकांचा ठिय्या

मुंबई : मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादी बनवू नका; मुंबईत ठिय्या