शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : सोलापुरातील लेखक, कवींचाही मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा! साखळी उपोषण स्थळाला साहित्यिकांची भेट

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मंदिरासमोर भजन करीत बाल वारकऱ्यांनी घातले विठुरायाला साकडे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात २१ ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन, उपोषण

छत्रपती संभाजीनगर : पुराव्यांच्या आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणार; शासनाचा अध्यादेश निघाला

अमरावती : Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या समर्थनात ‘प्रहार’चे रक्तदान

महाराष्ट्र : सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे; रामदास आठवलेंचं आवाहन

मुंबई : 'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत

पिंपरी -चिंचवड : Maratha Reservation: पिंपरीतील खासदार, आमदारांना मराठा संघटनेचा अल्टिमेटम

कोल्हापूर : मराठा आंदोलन: कोल्हापूर विभागातून लालपरीच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द, उत्पन्नात कितीची घट..वाचा

परभणी : आरक्षणाची मागणी; तहसीलमध्ये कामकाज सुरू असताना बाहेरून कडी लावत पेटवले प्रवेशद्वार