शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : आरक्षण मिळेल, वेळ द्या; प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, थोडा अवधी लागेल: मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्र : '...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट

जालना : 'पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार, ही आरपारची लढाई'; मनोज जरांगे-पाटील यांचं विधान

सांगली : सांगलीत शनिवारी राजकीय पक्षांचा अत्यंविधी; उत्तर कार्याला तीन हजार लोकांना जेवण

मुंबई : मराठा आरक्षण: हिंसक आंदोलनात १२ कोटींचे नुकसान, कायदा हातात घेऊ नका अन्यथा...

बुलढाणा : Buldhana: आसूड आंदोलनाने शासनाचे वेधले लक्ष, सकल मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

सांगली : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मराठी नाट्यसंमेलन मुहुर्तमेढ कार्यक्रम स्थगित

ठाणे : मीरा भाईंदर मध्ये मराठा समाजाचा बेमुदत साखळी उपोषणाचा एल्गार 

जालना : मी पाणी बंद केलं, आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा श्रीगणेशा; चौका,फुलंब्रीतील कुटुंबे ठरली लाभार्थी