शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : ‘तो’ निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही, अधिसूचनेला विजय वडेट्टीवारांचाही विरोध

सांगली : सग्यासोयऱ्यांबाबत अधिसूचना म्हणजे अंतिम निर्णय नव्हे- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मोठी बातमी! राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी दोन दिवसाची मुदतवाढ; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

नागपूर : भुजबळ, वडेट्टीवार ओबीसीमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत; बबनराव तायवाडेंची टीका

महाराष्ट्र : १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण: मनोज जरांगे पाटलांची घोषणा, सरकारला पुन्हा अल्टिमेटम

छत्रपती संभाजीनगर : निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला 

पुणे : पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे

महाराष्ट्र : “छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

मुंबई : 'आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र'; वडेट्टीवार भुजबळांच्या समर्थनार्थ मैदानात

चंद्रपूर : मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेच्या विरोधात चंद्रपुरातून पाठवल्या हरकती