शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : राज्यात आता ७२ टक्के आरक्षण; जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका

मुंबई : शब्द दिला, शब्द पाळला, कोर्टातही मराठा आरक्षण टिकवणारच; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : शिक्षण, नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण; विशेष अधिवेशनात विधेयक एकमताने मंजूर

जालना : सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

मुंबई : “मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का, घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे काय झाले?”: नाना पटोले

बीड : मराठा आरक्षणाचा 'सगेसोयरे' अध्यादेश पारीत करण्यासाठी अर्धनग्न पदयात्रा

सोलापूर : राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध मराठा संघटना रस्त्यावर उतरणार!

मुंबई : “उद्धव ठाकरेंचा आमच्यावरच जास्त विश्वास आहे”; देवेंद्र फडणवीसांचे मिश्किल प्रत्युत्तर

मुंबई : एकमताने मंजूर झालेले मराठा आरक्षण कधी लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले 

महाराष्ट्र : पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? फडणवीस म्हणाले...