शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सांगली : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाला मराठा विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची लगीनघाई 

नांदेड : मराठा आंदोलकांचीच धास्ती! एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होत आहे चुरशीची

मुंबई : मराठा आरक्षणाच्या याचिकेवर लोकसभा निवडणुकीनंतर सुनावणी 

मुंबई : मागास आयोग नेमून आरक्षण देणे, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान 

महाराष्ट्र : “लोकसभा नाही, विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करणार, आरक्षण...”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : ६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

मुंबई : सरकार जुन्याच कायद्यावर शिक्कामोर्तब करतेय का?; मराठा आरक्षणावरून हायकाेर्टाचा सवाल

महाराष्ट्र : मराठा आरक्षण: गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली कोर्टातली महत्वाची घडामोड; त्यांच्या वकीलांनी तुटपुंजी ...

पुणे : ‘आरक्षणासाठी आता ६ जूनची डेडलाईन अन्यथा..’; जरांगेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : “सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्यास पाठिंबा द्या, मराठ्यांचा रोष निवडणुकीत दिसेल”: मनोज जरांगे