शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ‘सेव्ह दि मेरिट’ चळवळ पुन्हा सक्रिय; मराठा आरक्षणानंतर पालक आक्रमक

नांदेड : मराठा आंदोलकांचा गनिमीकावा; लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात लढणार हजारो उमेदवार

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा रंगतदार होणार; छत्रपती संभाजीनगरात विनोद पाटील यांची उमेदवारीची घोषणा

धाराशिव : धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; वाचा, कुणी दिलं आव्हान?

महाराष्ट्र : जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का?; मनोज जरांगे पाटील मराठा नेत्यांवर संतापले

महाराष्ट्र : मराठा समाजाला १० टक्के आरक्षण ओबीसीतूनच द्या; जरांगे पाटील : अटक करून तर दाखवा

लातुर : मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा

हिंगोली : ‘एक मराठा लाख मराठा’ म्हणत बंधाऱ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळला

महाराष्ट्र : योगेश सावंत याला मुंबई पोलिसांकडून अटक, १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी