शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्याचं नाटक मराठा समाजाच्या लक्षात आलंय, छगन भुजबळांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

जालना : जरांगेंचा ईसीजी नॉर्मल, आजपासून दौऱ्यावर

राजकारण : Gunaratna Sadavarte यांचं मराठा आरक्षणाला आव्हान.. बारसकरांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची बाजू

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत ५ हजार उमेदवार उभे करणार; सकल मराठा समाजाने केला निश्चय

अहिल्यानगर : नगरमध्ये मराठा आरक्षणाबाबत भूमिका न घेणाऱ्यांना मतदान न करण्याचा ठराव

पुणे : मराठा आरक्षणविरुद्ध याचिका दाखल झाल्यास आमचे म्हणणे ऐका; मराठासेवकाचे उच्च न्यायालयात कॅव्हेट

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाने सात दिवस शांततेत पाहावे; मनोज जरांगे पाटील यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका

जालना : मनोज जरांगेंच्या छातीत दुखू लागले; अंतरवालीत मध्यरात्रीच आले डॉक्टर

महाराष्ट्र : पोलिस, शिक्षक भरतीत मराठा आरक्षण लागू; एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा