मंत्रालय नूतनीकरणाच्या वेळी दर्शनी भागात बांधण्यात आलेल्या पायºया या पोलीस आणि अग्निशमन विभागाने केलेल्या विरोधामुळे तोडाव्या लागल्या ही बाब आता समोर आली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करू शकते याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे ...
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या संयुक्त शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट बुधवारी घेतली. त्यात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी मानधन वाढीचा प्रश्न लवकरच सोडवण्याचे आश्वासन देत सेविकांच्या विविध स ...
सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच ... ...