शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : कर्तारपूरला साहिब गुरुद्वाराला मनमोहन सिंग भेट देणार; मोदी, कोविंद यांनाही निमंत्रण

राष्ट्रीय : महात्मा गांधींची १५०वी जयंती; पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : पाकिस्तानचे निमंत्रण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नाकारले

राष्ट्रीय : चिदम्बरम यांच्या भेटीला सोनिया गांधी, मनमोहनसिंग

राष्ट्रीय : INX Media Case : सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन घेणार पी. चिदंबरम यांची भेट 

राष्ट्रीय : ''वित्त आयोगाच्या शर्ती बदलताना राज्यांना विश्वासात घ्यायला हवे होते''

व्यापार : वृत्तपत्रांच्या हेडलाइन्स बनण्याऐवजी मोदींनी सुस्त अर्थव्यवस्थेला गती द्यावी- मनमोहन सिंग

राष्ट्रीय : मनमोहन सिंग मंचावर येताच विद्यार्थ्यांनी 'मोदी-मोदी' घोषणा दिल्या अन्...

महाराष्ट्र : आर्थिक मंदीवरून शिवसेना सावध; बिनधास्त भाजपला दिला इशारा

मुंबई : आर्थिक मंदीमुळे लोक रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळ्या घालणार का?; शिवसेनेचा संतप्त सवाल