शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

व्यापार : 'या' ५ निर्णयासाठी मनमोहन सिंग यांचा देश कायम ऋणी राहील; कोट्यवधी लोकं घेतायेत लाभ

व्यापार : Manmohan Singh : मनमोहन सिंग यांचं LPG मॉडेल ज्यानं देशाचं चित्र बदलून टाकलं, अन्यथा दिवाळखोर झाला असता भारत!

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग की..., कुठल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा फडकवला तिरंगा

राष्ट्रीय : आपल्याच जाळ्यात अडकले! राहुल गांधींनी मनमोहन सिंगांचा तो अध्यादेश फाडला नसता तर...

व्यापार : PHOTOS | वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला?

राष्ट्रीय : Dr. Manmohansingh: डॉ. मनमोहनसिंगांना मतदान करताना पाहून हळहळ, नेटीझन्सचा सलाम

राष्ट्रीय : President Election: मोदी-शाह यांच्यासह अनेकांनी केले मतदान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन आले, पाहा Photos

व्यापार : Vodafone, Cairn Energy ला दिलासा मिळणार?; अर्थमंत्री म्हणाल्या, अनेक अधिकारी...

व्यापार : पट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीला केंद्रीय अर्थमंत्र्यांनी धरलं काँग्रेस सरकारला जबाबदार, म्हणाल्या...

राष्ट्रीय : CoronaVirus News: मोदींच्या भूमिकेमुळे मोदींचंच मिशन संकटात; कोरोनामुळे घ्यावा लागला नकोसा निर्णय