शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

लोकमत शेती : Karja Mafi Maharashtra : आतापर्यंतच्या केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजनेतून किती वेळा झाली कर्जमाफी? वाचा सविस्तर

राष्ट्रीय : आपण विसरून जातो की, PM मोदींना नाजूक अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला, वित्त आयोग अध्यक्ष

संपादकीय : विशेष लेख: डॉ. मनमोहन सिंग, मी आज कबूल करतो, की आज होत असलेला गौरव म्हणजे...

पुणे : डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण

फिल्मी : राजकारण्यांवर मीम्स बनवणं चुकीचं! हेमंत ढोमे स्पष्टच बोलला, म्हणाला- मनमोहन सिंग यांच्यावर बनवलेला मीम...

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू, 'ही' जागा जवळपास निश्चित...

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा राजकारणासाठी वापर; विरोधी पक्षनेते विदेशात, भाजपचा आरोप

राष्ट्रीय : देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनाममध्ये? काँग्रेस-भाजपात आरोप प्रत्यारोप  

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलश विसर्जनासाठी काँग्रेसचे नेते गेले नाहीत, समोर आले मोठे कारण

फॅक्ट चेक : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला काँग्रेस नेते गैरहजर? जाणून घ्या सत्य