लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

EVM मध्ये फेरफार करण्यासाठी Exit Polls चा होतोय वापर - ममता बॅनर्जी  - Marathi News | lok sabha election 2019 exit polls gossip dont trust them says mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM मध्ये फेरफार करण्यासाठी Exit Polls चा होतोय वापर - ममता बॅनर्जी 

'मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हिएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते.' ...

Lok Sabha 2019 Exit Poll: ममतांच्या गडाला भाजपा लावणार सुरुंग, 'एवढ्या' जागा जिंकणार - Marathi News | BJP will winning the 'so many' seats in west bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha 2019 Exit Poll: ममतांच्या गडाला भाजपा लावणार सुरुंग, 'एवढ्या' जागा जिंकणार

लोकसभा निवडणूक 2019 यंदा पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारामुळे चर्चेत राहिला आहे. ...

ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस  - Marathi News | Abhishek Banerjee has sent a defamation notice to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस 

 यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले होते. ...

'भाजपला आंध्रप्रदेश, तामिळनाडूत भोपळा, तर महाराष्ट्रात २० जागा' - Marathi News | Lok sabha elections 2019 mamta banerjee exit poll for bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपला आंध्रप्रदेश, तामिळनाडूत भोपळा, तर महाराष्ट्रात २० जागा'

पैशांच्या जोरावर भाजपकडून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भाजपला गुंडा पार्टी असल्याचे सांगत, भाजपकडून ३०० जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचे ममता म्हणाल्या. ...

ममतांना 'सुप्रीम' धक्का; निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेवरील स्थगिती हटवली - Marathi News | Supreme court Gives Rajeev Kumar 7 Days to Seek Protection From CBI Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना 'सुप्रीम' धक्का; निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेवरील स्थगिती हटवली

ममता विरुद्ध मोदी संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता ...

खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी - Marathi News | Modi should be put to death: Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी

गेल्या ५ वर्षांत तुम्ही राम मंदिर बनवू शकले नाही आणि तुम्ही म्हणतात, विद्यासागर यांची प्रतिमा तयार करू? बंगालचे लोक तुमच्यापुढे विनवणी करणार नाहीत असा इशारा ममता यांनी आपल्या भाषणातून मोदींना दिला. ...

विद्यासागर यांचा पुतळा उभारणीसाठी भाजपच्या पैशांची गरज नाही : ममता - Marathi News | Lok Sabha Election 2019 Don't need BJP's money, Bengal has enough to rebuild Vidyasagar statue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यासागर यांचा पुतळा उभारणीसाठी भाजपच्या पैशांची गरज नाही : ममता

विद्यासागर यांचा पुतळा उभारण्यासाठी पश्चिम बंगालकडे आवश्यक सगळ्या गोष्टी आहे. पुतळा उभारणीसाठी आम्हाला भाजपच्या पैशांची गरज नसल्याचे ममता यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये आयोजित सभेत ममता बोलत होत्या. ...

आज पुन्हा बंगालमध्ये जातोय, पाहुया काय होतं ते! मोदींचे ममतांना आव्हान - Marathi News | Today, I will go to Bengal again, see what happens! Challenge of Modi to mamata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज पुन्हा बंगालमध्ये जातोय, पाहुया काय होतं ते! मोदींचे ममतांना आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरपारची लढाई सुरू आहे. ...