लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

मालेगाव येथे ११ सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत - Marathi News | Pension court on September 11 at Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव येथे ११ सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत

मालेगाव : सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक विभागातर्फे नियमित पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते. ...

यंत्रमाग कारखान्यात सुताची चोरी - Marathi News | Theft of yarn in a spinning mill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंत्रमाग कारखान्यात सुताची चोरी

मालेगाव : आयेशानगर भागातील स. नं. ६९, प्लॉट नं. ४२ निशांतनगर येथील बंद यंत्रमाग कारखान्याचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ६९ हजार रुपये किमतीचे यार्न कोईन धाग्याचे बंडल चोरून नेले. ...

मालेगाव मनपाला मिळेना ‘एमबीबीएस’ डॉक्टर - Marathi News | Malegaon Municipal Corporation did not get 'MBBS' doctor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपाला मिळेना ‘एमबीबीएस’ डॉक्टर

मालेगाव : शहरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाला एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे दिसून येते. ...

श्रींच्या आगमनासाठी सज्जता - Marathi News | Preparation for Shri's arrival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रींच्या आगमनासाठी सज्जता

मालेगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास बंदी असली तरी श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाणार ...

मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर - Marathi News | The plastic industry in Malegaon is in turmoil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर

मालेगाव : हरित लवादाच्या ‘वादात’ अडकलेला शहरातील प्लॅस्टिक उद्योग संकटात सापडला असून, प्लॅस्टिक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगारांच्या ‘रोजगारा’वर कुºहाड कोसळली आहे. ...

या भारतात बंधूभाव नित्य वसू दे... - Marathi News | Let brotherhood prevail in this India ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :या भारतात बंधूभाव नित्य वसू दे...

नाशिक : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...

स्थानिक अधिकाऱ्यांमुळे कोरोनावर नियंत्रण : शेख - Marathi News | Corona controlled by local authorities: Sheikh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थानिक अधिकाऱ्यांमुळे कोरोनावर नियंत्रण : शेख

मालेगाव मध्य : मनपा, स्थानिक आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांनी केलेली प्रार्थना यामुळेच शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांनी उगीच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये, असे माजी महापौर ...

मालेगावी नागरी सुविधांच्या मागणीसाठी धरणे आंदोलन - Marathi News | Dam agitation for demand of Malegaon civic amenities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी नागरी सुविधांच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

मालेगाव : शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी, नागरी सुविधांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी मालेगाव अवाम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त दीपककासार यांना मागण्या ...