लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
'या' कारणामुळे रवीनाच्या हातून गेलं 'छैय्या छैय्या' गाणं; अभिनेत्रीच्या नकारामुळे मलायका झाली सुपरस्टार - Marathi News | raveena-tandon-was-offered-chaiyya-chaiyya-song-with-shah-rukh-khan-know-why-she-rejected-offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे रवीनाच्या हातून गेलं 'छैय्या छैय्या' गाणं; अभिनेत्रीच्या नकारामुळे मलायका झाली सुपरस्टार

Raveena tandon: छैय्या छैय्या हे गाणं प्रथम रवीनाला ऑफर झालं होतं. मात्र, तिने थेट नकार दिला. ...

पाकिस्तानी क्रिकेटरसोबत अफेअर, मैत्रिणीच्या पतीशी लग्न; फ्लॉप अभिनेत्री ते आता कोट्यधीश - Marathi News | Bollywood actress Amruta Arora had affair with pakistani born english cricketer married friend s wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी क्रिकेटरसोबत अफेअर, मैत्रिणीच्या पतीशी लग्न; फ्लॉप अभिनेत्री ते आता कोट्यधीश

करिना कपूरची खास मैत्रिण आहे ही अभिनेत्री ...

ब्रेकअपच्या अफवेच्या बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकत्र स्पॉट झाले मलायका-अर्जुन, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Malaika Arora-Arjun Kapoor spotted together after a long period of breakup rumours, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या अफवेच्या बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकत्र स्पॉट झाले मलायका-अर्जुन, व्हिडीओ व्हायरल

Malaika Arora -Arjun Kapoor : ब्रेकअपच्या अफवांमध्ये बऱ्याच काळानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नुकतेच स्पॉट झाले. या जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात? - Marathi News | Rashmika, Tamannaah to Janhvi Kapoor Here's a list of Bollywood celebrities who might get married in 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात?

यंदा अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

अखेर मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चेला पूर्णविराम, या व्हिडीओतून मिळाली हिंट - Marathi News | Malaika Arora shared a video and put an end to the talk of breaking up with Arjun Kapoor, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चेला पूर्णविराम, या व्हिडीओतून मिळाली हिंट

Arjun Kapoor And Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. ...

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मलायका-अर्जुनचा नवीन फोटो आला समोर, चाहते झाले खुश्श! - Marathi News | During the breakup talk, Malaika-Arjun's new photo came out, fans were happy! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मलायका-अर्जुनचा नवीन फोटो आला समोर, चाहते झाले खुश्श!

Malaika Arora - Arjun Kapoor : ब्रेकअपच्या वृत्तांदरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कॉमन फ्रेंड करिश्मा करमचंदानीच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये एकत्र पाहायला मिळाले. ...

दोन महिन्यांपूर्वी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं ब्रेकअप!, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Malaika Arora and Arjun Kapoor broke up two months ago!, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यांपूर्वी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं ब्रेकअप!, जाणून घ्या याबद्दल

Malaika Arora-Arjun Kapoor : बी-टाऊनचे पॉवर कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आता एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारी ही जोडी विभक्त झाल्याची बातमी समोर येत आहे. ...

मलायकाची सून होणार रवीना टंडनची लेक? राशा थडानी-अरहान खानच्या अफेअरच्या चर्चांना उधाण - Marathi News | Raveena tandon s daughter Rasha Thadani and Arbaaz Khan s son Arhaan spotted together relationship rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाची सून होणार रवीना टंडनची लेक? राशा थडानी-अरहान खानच्या अफेअरच्या चर्चांना उधाण

बॉलिवूडमध्ये सध्या कलाकारांपेक्षा जास्त 'स्टारकीड्स'चीच चर्चा असते. ...