लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
'मला तारीख सांग', मलायका अरोराला लेकानेच विचारले लग्नाबद्दल प्रश्न, तिनेही दिलं थेट उत्तर - Marathi News | Malaika Arora gives honest answer to his son on marriage question says she is at her best life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला तारीख सांग', मलायका अरोराला लेकानेच विचारले लग्नाबद्दल प्रश्न, तिनेही दिलं थेट उत्तर

अरहान खानच्या 'डंब बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये त्याची आई मलायका अरोराने हजेरी लावली. ...

"अरबाज एक चांगला व्यक्ती पण...", एक्स पतीच्या 'या' गोष्टी मलायकाला आवडत नाहीत, लेकाला म्हणाली- तूदेखील... - Marathi News | malaika arora talk about ex husband arbaaz khan said son arhaan is just like him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरबाज एक चांगला व्यक्ती पण...", एक्स पतीच्या 'या' गोष्टी मलायकाला आवडत नाहीत, लेकाला म्हणाली- तूदेखील...

अरबाजच्या 'त्या' गोष्टीची मलायकाला यायची चीड, स्वत:च केला खुलासा ...

'आई, तू लग्न कधी करणार?', मुलानेच मलायकाला विचारला प्रश्न; मायलेकाच्या संभाषणावर होतेय टीका - Marathi News | Malaika Arora s son Arhaan Khan asked her when is she getting married netizens trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई, तू लग्न कधी करणार?', मुलानेच मलायकाला विचारला प्रश्न; मायलेकाच्या संभाषणावर होतेय टीका

मलायकाच्या 'त्या' प्रश्नावर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी ...

'शो जिंकल्यानंतरही मिळालं नाही प्राइज मनी'; मनिषा राणीने केली 'झलक दिखला जा'ची पोलखोल - Marathi News | manisha-rani-not-received-winning-prize-from-jhalak-dikhhla-jaa-11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शो जिंकल्यानंतरही मिळालं नाही प्राइज मनी'; मनिषा राणीने केली 'झलक दिखला जा'ची पोलखोल

Manisha rani: मनिषाला ३० लाख रुपये प्राइज मनी मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, यापैकी एकही रुपया अद्यापही तिच्या खात्यात जमा झालेला नाही. ...

मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स - Marathi News | dress design ideas from old saree, 7 celebrity like outfit ideas from old saree, how to stich dress from old saree | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

...

सोनेरी पाण्यात दडलंय मलायकाचं फिटनेस सिक्रेट! तजेलदार त्वचा हवी? तर पाण्यात मिसळा २ गोष्टी - Marathi News | Malaika Arora's 2-Ingredient Weight Loss & Detox Drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनेरी पाण्यात दडलंय मलायकाचं फिटनेस सिक्रेट! तजेलदार त्वचा हवी? तर पाण्यात मिसळा २ गोष्टी

Malaika Arora's 2-Ingredient Weight Loss & Detox Drink : मलायकाने सांगितलं पन्नाशीतही फिट-यंग दिसण्यामागचं रहस्य; एक डिटॉक्स ड्रिंक प्या आणि.. ...

'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध? - Marathi News | boney-kapoor-did-not-approved-arjun-and-janhvi-s-relationship-know-what-he-said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध?

Boney kapoor: बोनी कपूर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या मुलांच्या अफेअरवर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. ...

ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात? - Marathi News | Arjun Kapoor met Malaika Arora s mother netizens says soon they are getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात?

मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. ...