माजलगाव व ११ गावे पुरक पाणी पुरवठा योजनेवरील सर्व कर्मचार्यांचे ऑक्टोबर २०१९ पासून पगार थकीत आहेत. परिणामी पाणी पुरवठा कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
मागील पंधरवाड्यात झालेला दमदार पाऊस व धरण परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाली. मंगळवारी दुपारपर्यंत धरणाची पाणी पातळी १२ टक्के झाल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक गावचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार असून ...