शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

सांगली : Sangli Municipal Election 2026: महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज विचारमंथन, राष्ट्रवादीशी चर्चा लांबणीवर

नागपूर : भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या ! शिंदेसेनेने दिला ५० जागांचा प्रस्ताव; पहिल्या बैठकित झाली चर्चा

पुणे : भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका

अकोला : भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!

कोल्हापूर : मैत्रीची दोरी तुटली, तर 'ते' त्यांचे दुर्दैव; महापालिकेच्या जागा वाटपासह, सतेज पाटलांबाबत मंत्री मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ६०० पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज

कोल्हापूर : Municipal Election 2026: भाजप-शिंदेसेनेचं ठरलयं, राष्ट्रवादीचं उरलयं; इचलकरंजीत महायुतीसाठी जोर-बैठका सुरूच

पुणे : पुण्यात दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची पुन्हा सत्ता; निवडणुकीनंतर अजित पवारांशी युती नाही - चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : Ajit Pawar: टीका करणाऱ्यांना करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ; अजित पवार स्पष्टच बोलले

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात ‘जनसुराज्य’ची पुन्हा एन्ट्री