शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

महाराष्ट्र : लाडकी बहीण, लाडका भाऊ झाला, आता लाडकी बायको योजना सुरू करा’’, जयंत पाटलांचा सरकारला टोला   

महाराष्ट्र : विखे फोन उचलत नाहीत; महाजन, खाडे, चव्हाणांबाबतही तोच अनुभव: अजितदादांचे आमदार भडकले!

महाराष्ट्र : केंद्रीय अर्थसंकल्पामधून काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी, तर  लाडक्या महायुतीला  ठेंगा’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता

सातारा : Satara: ईडीच्या भीतीनं पक्षांतराचं माॅडेल चालणार नाही; महायुतीचा विधानसभेला पराभव निश्चित, पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले

पिंपरी -चिंचवड : शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडता?’’ नाना पटोलेंचा सवाल 

महाराष्ट्र : शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार मग अजित पवार कोण?, बच्चू कडूंचा अमित शाह यांना सवाल

महाराष्ट्र : मविआचे २० आमदार महायुतीकडे?; देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी

महाराष्ट्र : महायुती सरकारच्या योजना सुरूच राहतील, अजित पवार यांनी केलं स्पष्ट