सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही याव ...
येथून जवळच असलेल्या गणेशपूर (ख.) येथील एका चंद्रमौळी झोपडीत आयुष्याची गुजराण करीत असलेल्या वृद्ध ग्राहकाला महावितरणने तब्बल एक लाख २८ हजार ४०० रूपयांचे वीज बिल पाठविले. त्यामुळे हे बिल पाहून सदर वृद्ध दांपत्य अचंबित झाले आहे. ...
शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. ...
विजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू होण्याची हृदयद्रावक दुर्घटना बुधवारी मणेरी टेमवाडी येथे घडली. गंभीर जखमी झालेला मयताचा पुतण्या अनिल नाईक यांच्यावर म्हापसा आजीलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना सकाळी ९ व.च्या सुमारास घडली. ...