लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

कुऱ्हा वीज उपकेंद्राचे लोकार्पण रखडले   - Marathi News | Power sub station inauguration pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुऱ्हा वीज उपकेंद्राचे लोकार्पण रखडले  

वीज उपकेंद्राचे कामही करण्यात आले आणि या उपकेंद्राचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त अशी इमारतही उभारण्यात आली. ...

इन्फ्रा-२ अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रांची कामे पूर्णत्वास - Marathi News | Completion of work of power stations in the Akola district under Infra-2 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इन्फ्रा-२ अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रांची कामे पूर्णत्वास

अकोला : महावितरणच्या पायाभूत आराखडा टप्पा -२ (इन्फ्रा-२) या सुमारे ८५ कोटी रूपयाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात दहा वीज उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली. ...

शॉक ! ६० लाख रुपये खर्चूनही जीव धोक्यातच - Marathi News | Shock! Even if you spend 2 lakh rupees, you are in danger | Latest beed News at Lokmat.com

बीड :शॉक ! ६० लाख रुपये खर्चूनही जीव धोक्यातच

वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे ...

वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या आशा पल्लवित! - Marathi News | Electricity workers pension hopes alive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या आशा पल्लवित!

नागपूर खंडपीठात होणार असलेल्या याचिकेच्या सुनावणीकडे वीज कंपन्यांमधील कर्मचाºयांच्या नजरा लागल्या आहेत. ...

वीजचोरीमुळे घरातील मीटर जाणार खांबावर  - Marathi News | home electric meters transfers on the pole due to Electricity theft | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीजचोरीमुळे घरातील मीटर जाणार खांबावर 

वीज गळती रोखण्याचा फंडा  ...

दिवा, मुंब्य्रामध्ये ३३६ वीजजोडण्या तोडल्या - Marathi News | Diva breaks down 4 connections in Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा, मुंब्य्रामध्ये ३३६ वीजजोडण्या तोडल्या

दोन बिल्डरांवर गुन्हा दाखल : महावितरणची भरपावसात वीजचोरीविरोधात धडक कारवाई ...

पथदिव्यांसाठी महावितरणचाच पुढाकार - Marathi News | The Mahadevrana initiative for the Daylight Day | Latest beed News at Lokmat.com

बीड :पथदिव्यांसाठी महावितरणचाच पुढाकार

पथदिव्यांसाठी स्वतंत्र मीटर नसल्याने मागील काही वर्षांपासून बील भरण्यावरून पालिका व महावितरण यांच्यात वाद होता. ...

ठेकेदारांच्या ‘कार्टेल’ला बेरोजगार अभियंत्यांचा ब्रेक - Marathi News | Unemployed engineers break into contractor's 'cartel' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठेकेदारांच्या ‘कार्टेल’ला बेरोजगार अभियंत्यांचा ब्रेक

ऑनलाईन निविदेच्या या काळात ठेकेदार आपले म्हणणे मान्य करवून घेण्यासाठी ‘कार्टेल’ (साखळी) बनवून काम करीत आहेत. आपल्या मनानुसार दर मिळावे म्हणून सामूहिकपणे निविदेवर बहिष्कार घालून व्यवस्थापनाला अधिक दर देण्यासाठी बाध्य करणे एक परंपरा झाली आहे. ...