शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : सांगलीचा तिढा वाढला, आमदार विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला राहणार गैरहजर

महाराष्ट्र : ...तेव्हा मनसेची भाजपासोबत युती होईल; आदित्य ठाकरेंचं विधान, भाजपावर प्रहार

महाराष्ट्र : “लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय”; विजय वडेट्टीवर स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : ठाकरे गटात प्रवेश? संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

महाराष्ट्र : जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात; आदित्य ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : २५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो

सातारा : Lok sabha 2024: साताऱ्यात ‘वंचित’ फॅक्टर निष्प्रभ; मुख्य लढत आघाडी अन् युतीतच 

सांगली : Lok sabha 2024: सांगली, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीत 'बिघाडी' कोणामुळे?

महाराष्ट्र : सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती; ठाकरेंच्या २०२९ च्या दाव्यावर पटोलेंचा खुलासा

मुंबई : काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याच्या हालचाली; संजय राऊत म्हणाले, “मविआत...”