शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : शिंदेसेनेचे ठरले, मविआचे ठरेना, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर काॅंग्रेसचाही डाेळा

हिंगोली : बेबनाव उघड! हिंगोलीत महायुतीत बैठक घेवून उमेदवाराला विरोध;तर आघाडीत अनेकांची गैरहजेरी

महाराष्ट्र : ‘त्या’ जागांवर ‘वंचित’चा प्रभाव, ‘मविआ’ला जाणार जड? राज्यात सेट बॅक बसण्याची शक्यता

महाराष्ट्र : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देणार? विजय वडेट्टीवारांचे सूचक विधान

महाराष्ट्र : आता जागावाटपाची चर्चा २०२९ मध्येच; उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना सुनावले

महाराष्ट्र : माढा, सातारा, सोलापूरसह वंचित बहुजन आघाडीची ११ मतदारसंघाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

नागपूर : पहिले तुम्ही तुमचे वाद मिटवा, आम्ही गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता; प्रकाश आंबेडकरांची मविआवर टीका

महाराष्ट्र : ...म्हणून मविआला वंचित बहुजन आघाडीची अडचण झाली; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

महाराष्ट्र : अमरावतीत पोस्टमार्टम! बच्चू कडू काँग्रेसला जालन्यात, लंकेंना अहमदनगरमध्ये मदत करणार? 

सातारा : Satara: महायुतीत अजून तिढा; आघाडीला कोडं सुटेना!