शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : LokSabha2024: पश्चिम महाराष्ट्रात तुल्यबळ लढती रंगणार!

सांगली : सांगली लोकसभा जागेच्या षडयंत्रात फसलो; काँग्रेसचा महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्धार

महाराष्ट्र : “तीन पक्षाची आघाडी करावी लागली, सांगलीचा तिढा सुटला नाही”; पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

महाराष्ट्र : “आमचा पैलवान जड ठरतोय, म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”: संजय राऊत

महाराष्ट्र : “सत्ता जाण्याच्या भीतीने मोदी घाबरले, भाजपा-RSS चा प्लान यशस्वी होऊ देणार नाही”: राहुल गांधी

महाराष्ट्र : “१० वर्षांत काय केले? तुम्ही सत्तेत होता अन् विरोधकांकडे उत्तरे मागतात”; शरद पवारांनी सुनावले

राष्ट्रीय : मी अभिनेत्री नाही तर तुमची मुलगी, कंगना यांची काँग्रेसवर सडकून टीका; ठाकरेंवरही निशाणा

महाराष्ट्र : “सामान्य वाऱ्यावर, घरात काम करणाऱ्यांना वाय-झेड प्लस”; पार्थ पवार सुरक्षेवर ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...”

महाराष्ट्र : “शरद पवारांनी सांगावे की, १० वर्षांत काँग्रेसने महाराष्ट्राला किती निधी दिला”: अमित शाह