माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. Read More
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र ३ ते ७ मार्च दरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे. ...
महाशिवरात्री निमित्त जिल्हाभरातील अनेक देवस्थानांमध्ये जत्रा भरते. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथील जत्रा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे शिवभक्तांची गर्दी उसळणार आहे. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून ...
भारतीय संस्कृतीमध्ये चार धाम दर्शनाला महत्व आहे. केदारनाथ हे सर्वाधिक प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. तेथे दर्शनाला हजारो भाविकांचे जथ्थे अवघड प्रवास करून जातात. याच मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे काम हेमाद्री राजाने केले. केदारेश्वर मंदिराची निर्मिती झा ...
सिरोंचा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या व तेलंगणा राज्यात समाविष्ट असलेल्या कालेश्वरम येथे देवस्थान आहे. हे देवस्थान गडचिरोली जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विशेषत: अहेरी उपविभागातील हजारो भाविक काले ...
महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होत आहे. यानिमित्ताने जिल्हाभर अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यादृष्टीने मंदिरांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ठिकठिकाणी धार्मिक सप्ताहासह विविध कार्यक्रम होणार ...
नवसाला पावणारा शिवशंकर अशी सर्वदूर ख्याती असलेल्या पूर्व विदर्भातील प्रतापगड येथे सोमवारी (दि.४) भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. सुमारे ५ लक्ष भाविक हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे. ...
रिसोड (वाशिम): प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्यावतीने महाशिवरात्रीनिमित ४ व ५ मार्चला १२ प्रतिकात्मक शिव ज्योतीर्लिंगाचे दर्शन व अध्यात्मिक भव्य प्रदर्शनाचे आयोजन शिवभक्तांकरीता करण्यात आले आहे. ...
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने त्याच्या व इतरांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी खरांगणा पोलिसांनी नवी मोहीम हाती घेतली आहे. ...