अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...
Sindhudurg News: कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा ‘कवितेचे गाव’ या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला. ...
ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी जगविलेल्या बागांमधील फळांची तोडणी सुरू झाली असून, पाचोडच्या मार्केटमध्ये मृग बहार मोसंबीची आवक सुरू झाली आहे. परंतु गतवर्षीच्या तुलनेत ही आवक कमीच आहे. आवक कमी असताना दर चांगला मिळणे अपेक्षित असताना तसेही ह ...
आगामी काळात महाराष्ट्र राज्यात केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक पशुधनाची पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी दुग्ध उत्पादन वाढीचा उद्देश समोर ठेवून पशुसंवर्धन विभागाने पंचसूत्री कार्यक्रम अवल ...