लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

आतली_बातमी Live: मतदानाच्या चार टप्प्यांनंतर निवडणूक बदलते आहे का? LokSabha Election | Ashish Jadhao - Marathi News | Inside_News Live: Is the election changing after four phases of voting? Lok Sabha Election | Ashish Jadhao | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :आतली_बातमी Live: मतदानाच्या चार टप्प्यांनंतर निवडणूक बदलते आहे का? LokSabha Election | Ashish Jadhao

आतली_बातमी Live: मतदानाच्या चार टप्प्यांनंतर निवडणूक बदलते आहे का? LokSabha Election | Ashish Jadhao ...

सातबारा उताऱ्यावर चुकीचे नाव लागले असेल तर नावात बदल करता येऊ शकतो का? - Marathi News | If there is a wrong name on the satbara land record, can the name be changed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा उताऱ्यावर चुकीचे नाव लागले असेल तर नावात बदल करता येऊ शकतो का?

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसा. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा नियम १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. ...

HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली - Marathi News | HSC Result 2024 Maharashtra Board: 93 dot 37 percent pass in 12th, highest pass in 'Kokan' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली

यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत... ...

"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा - Marathi News | Sachin Tendulkar should return the Bharat Ratna otherwise we will protest warned Bachu Kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

Ethanol Production देशभरात तब्बल २३०० कोटीचे मोलॅसिस, इथेनॉल शिल्लक - Marathi News | Around 2300 crores worth of molasses, ethanol remains in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ethanol Production देशभरात तब्बल २३०० कोटीचे मोलॅसिस, इथेनॉल शिल्लक

देशातील साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आल्याने 'बी हेवी' मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली खरी, पण बंदी असतानाही ज्यांनी तयार करून ठेवले त्यांनाच फायदा होणार आहे. ...

‘अवकाळी’चा मोठा फटका! २१ जिल्ह्यांतील तब्बल ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त - Marathi News | The big hit of 'Avakali'! As many as 6 thousand 661 hectares of crops in 21 districts are zamindaest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अवकाळी’चा मोठा फटका! २१ जिल्ह्यांतील तब्बल ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त

सर्वाधिक १ हजार ७२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान गोंदिया जिल्ह्यात झाले आहे.... ...

नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास - Marathi News | Gujarat GST officer buys entire village in Satara; No officer investigated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास

Satara News : गुजरातच्या एका जीएसटी अधिकाऱ्याने साताऱ्यात अख्ख एक गाव विकत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, 'आमची स्ट्रॅटजी...' - Marathi News | Maharashtra Politics Eknath Shinde CM again we will be with that decision says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, 'आमची स्ट्रॅटजी...'

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...