शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या नोटिसीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

महाराष्ट्र : शिवसेना सावध! अजित पवारांकडे अर्थ, पण निर्णय व्हाया फडणवीस शिंदेंकडे जाणार?

छत्रपती संभाजीनगर : सत्तारांचं ‘कृषी’,सावेंचं ’सहकार’ खातं बदललं;मराठवाड्यातील मंत्र्यांच्या वाट्याला 'ही' खाती

मुंबई : शिंदे गटाच्या सत्तार, भुसे, राठोडांचं एकेक खातं बदललं; पाहा कुणाचं कोणतं खातं कुणाकडे गेलं!

महाराष्ट्र : “विधानसभा अध्यक्षांकडून न्यायाची अपेक्षा नाही; SC आशेचा किरण, सत्याचा विजय होईल”: संजय राऊत

राष्ट्रीय : २ आठवड्यात उत्तर द्या; १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी SCची राहुल नार्वेकरांना नोटीस

पुणे : शिंदे-फडणवीस-पवार समीकरणाची राजकीय खिचडी; अनेकांची डोकेदुखी, पुण्यात उमेदवारी कोणाला?

महाराष्ट्र : येत्या काळात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला धोका; राष्ट्रवादी नेत्याचा 'आश्चर्य नको' असा दावा

महाराष्ट्र : अजित पवारांना मिळू शकते अर्थमंत्रालय, निर्णय जवळपास निश्चित, सुत्रांची माहिती

महाराष्ट्र : पुन्हा 'करेक्ट कार्यक्रम'? जयंत पाटील यांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली