लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

संजय राऊतांनी शिवसेना भवनातून केला वार; किरीट सोमय्या यांनीही केला पलटवार, म्हणाले... - Marathi News | After Shiv Sena leader Sanjay Raut's press conference, BJP leader Kirit Somaiya has criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी शिवसेना भवनातून केला वार; किरीट सोमय्या यांनीही केला पलटवार, म्हणाले...

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही ट्विटरद्वारे पुन्हा निशाणा साधला आहे. ...

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर होणार; विधिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Maharashtra budget to be presented on March 11; Decision in the meeting of the Legislative Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ ते २५ मार्च कालावधीत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; विधिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय

सन 2022-23 या वर्षाचा अर्थ संकल्प दि. 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. ...

Anna Hazare: माझं ५० टक्के समाधान; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधातील उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार- अण्णा हजारे - Marathi News | A decision will be taken tomorrow regarding the hunger strike against the decision to sell wine, said social activist Anna Hazare. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :''माझं ५० टक्के समाधान;वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधातील उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार''

आज राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली.  ...

'...म्हणून ठाकरे सरकारवर सत्ता सोडण्याची वेळ येईल'; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | BJP leader Chandrakant Patil said that the Mahavikas Aghadi government in the state will not last very long | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...म्हणून ठाकरे सरकारवर सत्ता सोडण्याची वेळ येईल'; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे फार काही दिवस टिकणार नाही. ...

...तर मला अटक करुन जेलमध्ये टाकतील, पोलिसांचेही फोन येत आहे; रवी राणांचे गंभीर आरोप  - Marathi News | Amravati MLA Ravi Rana has leveled serious allegations against Chief Minister Uddhav Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...तर मला अटक करुन जेलमध्ये टाकतील, पोलिसांचेही फोन येत आहे; रवी राणांचे गंभीर आरोप 

रवी राणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

आता शनिवार अन् रविवारीही शाळा सुरु राहणार?; अजित पवारांचं शिक्षकांना महत्त्वाचं आवाहन - Marathi News | Deputy CM Ajit Pawar has appealed to the teachers to keep the school open even on Saturdays and Sundays. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता शनिवार अन् रविवारीही शाळा सुरु राहणार?; अजित पवारांचं शिक्षकांना महत्त्वाचं आवाहन

कोरोना महामारीच्या काळात राज्यातील शाळा जवळपास ७०० दिवस बंद होत्या. दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. ...

महाराष्ट्राचे जीएसटी संकलन पोहोचले २०,७०४ कोटींवर; गाडा रुळावर; आर्थिक वर्षात १.७८ लाख कोटी झाले जमा - Marathi News | Maharashtra's GST collection reaches Rs 20,704 crore; Cart rails; 1.78 lakh crore in the financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्राचे जीएसटी संकलन पोहोचले २०,७०४ कोटींवर; गाडा रुळावर; आर्थिक वर्षात १.७८ लाख कोटी झाले जमा

वस्तू आणि सेवा करातून देशाचा आर्थिक गाडा कसा हाकला जात आहे हे लक्षात येते. जीएसटी हा राज्यांकडून केंद्राला येणारा महत्त्वाचा महसूल आहे. जानेवारी महिन्यात देशात विक्रमी १ लाख ४० हजार कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. ...

नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवारांनाही वेदना झाल्या- सुप्रिया सुळे - Marathi News | Prime Minister Narendra Modi's statement about Maharashtra caused pain Said That NCP MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवारांनाही वेदना झाल्या- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...