संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय. Read More
राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री र ...
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते मंगळवारी (दि.१ )े कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर करण्यात आले. पालकमंत्री बडोले यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदन ...
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! संकट देशा ! कणखर देशा...असा सार्थ अभियान असलेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा सोहळा, अर्थात महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राची अस्मिता बाळगणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा करीत ध्व ...
शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार व आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करून नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अ ...
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्य ...
राज्यभर व देशात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना महापालिका ध्वजारोहणच्या कार्यक्रमावर महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेता, स्थायी समिती सभापती, विविध पक्षाचे नगरसेवक , अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध विभागाचे विभाग प्रमुखांनी दिंडी मारली ...