लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
युती होण्यापूर्वीच शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाची संवाद यात्रा सुरु - Marathi News | shiv sena's sanpark abhiyan and bjp's sanwad yatra starts before alliance takes place in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युती होण्यापूर्वीच शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाची संवाद यात्रा सुरु

पुर्व मतदारसंघात राज्यमंत्री, नगरसेवकांत शब्दांची रणधुमाळी ...

Vidhan Sabha 2019: ...तर युती तुटणार? संजय राऊतांचा रावतेंच्या सुरात सूर   - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : ... so then alliance will break? Sanjay Raut Backs Diwakar rawate's Statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: ...तर युती तुटणार? संजय राऊतांचा रावतेंच्या सुरात सूर  

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - जागावाटपाबाबत योग्य तोडगा निघत नसल्याने राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीचे घोडे अडले आहे. ...

Vidhan Sabha 2019 : अकोट मतदारसंघात अस्थिर युतीने बदलताहेत समीकरणे! - Marathi News | maharashtra vidhan sabha 2019 politics in akot in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Vidhan Sabha 2019 : अकोट मतदारसंघात अस्थिर युतीने बदलताहेत समीकरणे!

भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहुजन आघाडी असा प्रमुख सामना रंगणार आहे. ...

'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2019: the only way with shiv sena to stop bjp from Alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: लोकसभा निवडणुकीत मोदींकडे पाहून लोकांनी मते दिली. तो निकाल तसाच्या तसा विधानसभेला रिपीट होत नाही. ...

Vidhan Sabha 2019: बाळापूर मतदारसंघाचा गुंता कायम; काँग्रेसच्या उमेदवारीवरून ठरणार ‘वंचित’चा उमेदवार - Marathi News | Vidhan Sabha 2019: Balapur constituency intact; The 'Vanchit Bahujan' candidate declare after congress candidate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Vidhan Sabha 2019: बाळापूर मतदारसंघाचा गुंता कायम; काँग्रेसच्या उमेदवारीवरून ठरणार ‘वंचित’चा उमेदवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बाळापूर मतदारसंघावर १९६१ ते १९८५ पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९0 च्या निवडणुकीत भाजपचे किसनराव राऊत यांनी पहिल्यांदा या मतदारसंघात कमळ फुलविले. ...

Vidhan Sabha 2019: तुम्ही बोलत राहा, तुमच्या बोलण्यामध्येच आमचा फायदा, नितेश राणेंचा केसरकरांना टोला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : You keep talking, we benefit from your speech, Nitesh rane told to deepak kesarakar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vidhan Sabha 2019: तुम्ही बोलत राहा, तुमच्या बोलण्यामध्येच आमचा फायदा, नितेश राणेंचा केसरकरांना टोला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - केसरकर आणि राणे यांच्यातील वाकयुद्धामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  ...

शिवसेनेच्या तीन 'M' ला भाजपाने दिले दोन 'N' ने उत्तर; युती तुटण्याची हीच आहे चिन्हं? - Marathi News | Shiv Sena raises 3 Ms, BJP replies with 2 Ns; Is this the sign of the Alliance breaking down? | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या तीन 'M' ला भाजपाने दिले दोन 'N' ने उत्तर; युती तुटण्याची हीच आहे चिन्हं?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नाशकात; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त  - Marathi News | PM Narendra Modi in Nashik in the face of Assembly elections; security tight on PM Tour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नाशकात; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त 

मोदी यांच्यासह सर्वच महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडताना सुरक्षा यंत्रणा सभेच्या ठिकाणी दिसून येत आहे. ...