लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: भाजपने शब्द पाळत रिपाइंना सत्तेत १0 टक्के वाटा द्यावा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - BJP should keep the word, give 10 percent share to the power | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: भाजपने शब्द पाळत रिपाइंना सत्तेत १0 टक्के वाटा द्यावा

Maharashtra Assembly Election 2019 युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे. ...

एकमेकांचे पाय खेचणाऱ्यांची गत आज उभा महाराष्ट्र पाहतोय - Marathi News | Maharashtra is watching the past of those who pulled each other's feet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकमेकांचे पाय खेचणाऱ्यांची गत आज उभा महाराष्ट्र पाहतोय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या निवडणुकीनंतर फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री असतील, असा विश्वास व्यक्त केला. ...

Vidhan Sabha 2019: वंचित बहुजन आघाडी देणार २५ मुस्लीम उमेदवार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - vanchit Bahujan will lead 25 Muslim candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: वंचित बहुजन आघाडी देणार २५ मुस्लीम उमेदवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - २५ जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. ...

Vidhan Sabha 2019: शेततळ्याचे अनुदान कधी मिळणार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - When will I get a farm grant? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Vidhan Sabha 2019: शेततळ्याचे अनुदान कधी मिळणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत शेततळी खोदून शेतकरी पस्तावले आहेत. ...

Vidhan Sabha 2019: महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Will free Maharashtra from drought; Announcement of Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

नार-पार प्रकल्पाचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला देतानाच दमण गंगा, पिंजाळ तसेच अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून पश्चिम विदर्भासह सर्व महाराष्ट्रच दुष्काळमुक्त करण्यात येईल, ...

मुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा जास्त बोगस मतदार, भाजपचा दावा - Marathi News | More than 86 Thousand bogus voters in Mumbai, BJP claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा जास्त बोगस मतदार, भाजपचा दावा

मुंबईत तब्बल ८६ हजार बोगस आणि दोन वेळा नावे असलेले मतदार आहेत. ...

Vidhan Sabha 2019: घटकपक्षांना हव्यात ६० जागा आघाडीला देणार एकत्रित यादी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -  A consolidated list of congress-ncp Partner party demanded 60 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: घटकपक्षांना हव्यात ६० जागा आघाडीला देणार एकत्रित यादी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घटकपक्षांसाठी दिलेला ३८ जागांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ...

पंतप्रधानांच्या वाहनांवर शेतकरी कांदे फेकतील म्हणून बाजारातच येऊ दिले नाहीत - शरद पवार - Marathi News | Farmers will not be allowed to come on the market as they will throw onions on PM's vehicles - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांच्या वाहनांवर शेतकरी कांदे फेकतील म्हणून बाजारातच येऊ दिले नाहीत - शरद पवार

शेतकरी संकटात असताना बाजारात कांदा आणायचा नाही असे नाशिकच्या शेतकऱ्यांना सांगितले गेले़ ...