Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे आणि शिरपुरचे आमदार काशिराम पावरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या आमदारांना उमेदवारी मिळेल काय हे गंगामय्येलाच माहिती, असे विधान केल्याने आमदारांची धाकधूक वाढली आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - फेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटका करावी, पदपथ अतिक्रमणमुक्त करणे, वाहतूककोंडीवर उपाय, वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची सोय करावी, ...
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होणारच , असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितले आहे . त्यामुळे कणकवली मतदारसंघात युतीचा उमेदवार कोण असणार ? याची उत्सुकता मतदारांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे . त्याचबरोबर ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावरुन न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. राम मंदिराचा खटला खूप वर्षापासून चालला आहे. ...