लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
'भाजपच्या आयटी सेलमध्ये ISIS तर पक्षात दाउद गॅगचे लोकं' - Marathi News | NCP leader Nawab Malik falsely accuses BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपच्या आयटी सेलमध्ये ISIS तर पक्षात दाउद गॅगचे लोकं'

नवाब मलीक यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ...

सायखेडा विद्यालयात मतदान जनजागृती अभियान - Marathi News |  Voting awareness campaign at Sikheda School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेडा विद्यालयात मतदान जनजागृती अभियान

सायखेडा: मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सायखेडा येथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला . ...

vidhan sabha 2019 : युतीचा गुंता; इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे! - Marathi News | vidhan sabha 2019: alliance complicity; Attention of aspirants towards Mumbai! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :vidhan sabha 2019 : युतीचा गुंता; इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे!

क्षणोक्षणी मिळणाऱ्या विविध स्वरुपाच्या माहितीच्या आधारावर जागा वाटपाचा युतीचा तिढा कितपत सुटला याचे आकलन करण्यावर भर दिला जात आहे. ...

vidhan sabha 2019 : राजकीय पक्ष सज्ज; जिल्हाध्यक्ष म्हणतात, आदेशाची प्रतीक्षा! - Marathi News | vidhan sabha 2019: political parties ready; District President says order awaits! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : राजकीय पक्ष सज्ज; जिल्हाध्यक्ष म्हणतात, आदेशाची प्रतीक्षा!

पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून, मतदार याद्यांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र समोर आले आहे. ...

इच्छूकांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; कॉर्नर मिटींगांवर दिला जातोय विशेष भर! - Marathi News | Weight and watch ; Special emphasis is given on Corner Meetings! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इच्छूकांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; कॉर्नर मिटींगांवर दिला जातोय विशेष भर!

आपणास उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षातीलच अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे तगडी फिल्डींग लावली आहे. ...

Vidhan Sabha 2019 : बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर आशिष देशमुख यांची घणाघाती टीका, म्हणाले...  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Congress Leader Ashish Deshmukh criticize Balasaheb Thorat leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर आशिष देशमुख यांची घणाघाती टीका, म्हणाले... 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.  ...

'वंचित' वेटिंगवर तर एमआयएमचा उमेदवारी जाहीर करण्याचा धडाका - Marathi News | aimim declared candidates list but vanchit is waiting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंचित' वेटिंगवर तर एमआयएमचा उमेदवारी जाहीर करण्याचा धडाका

दोन्ही पक्षात जागावाटप बाबत पुन्हा चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ...

Vidhan Sabha 2019 : शिवसेना 171 वरून 126 जागांवर ! - Marathi News | Vidhan Sabha 2019: Shiv Sena on 126 from 171 seats! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : शिवसेना 171 वरून 126 जागांवर !

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजपकडून सुरुवातीला शिवसेनेला 105 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपकडून 126 जागांचा प्रस्ताव नव्याने मांडण्यात आला असून तो शिवसेनेने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे. ...