सायखेडा विद्यालयात मतदान जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 03:22 PM2019-09-23T15:22:14+5:302019-09-23T15:23:56+5:30

सायखेडा: मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सायखेडा येथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला .

 Voting awareness campaign at Sikheda School | सायखेडा विद्यालयात मतदान जनजागृती अभियान

सायखेडा विद्यालयात मतदान जनजागृती अभियान

googlenewsNext

सायखेडा: मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सायखेडा येथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला . प्रास्ताविक प्राचार्या ानीषा खैरनार यांनी केले .त्यांनी मतदान जनजागृतीचे महत्त्व विशद केले. अशोक गावले यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञा विद्यार्थी व शिक्षकांकडून वदवून घेतली. या कार्यक्रमास पर्यवेक्षक एम.एम. शिरसाठ , सांस्कृतिक प्रमुख अवधूत आवारे, विभाग प्रमुख प्रा. घरटे , प्रा. मुरकुटे , प्रा. जगताप उपस्थित होते.

Web Title:  Voting awareness campaign at Sikheda School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.