Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची व्होटर स्लिप ही पांढºया रंगाच्या कोºया कागदावर असावी, या स्लिपवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवारा ...
वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जवळपास १ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज् ...
वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २ ...
निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात अन्य पक्षातून इनकमिंग होण्यास सुरुवात झाली असून, अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या पाहता त्यातून काहींना विधानसभेची उमेदवारी दिली जाण ...
महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला अन् सरकारी जाहिरातींवर तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांच्या फलकांवर लगोलग वर्तमानपत्रांचे कागद चिकटविले गेले. ...