लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: विक्रोळीत सेनेपुढे टिक टिकचा ठोका... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Tick tick in front of soldier Cena ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: विक्रोळीत सेनेपुढे टिक टिकचा ठोका...

आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत असलेल्या विक्रोळी विधानसभा क्षेत्रात सेनेच्या उमेदवारासोबत टिक टिकचा चेहरा स्पष्ट झाला आहे. ...

Vidhan Sabha 2019: चांदिवलीत ‘आम आदमी पक्षा’चा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Accelerate political movements after the announcement of 'Aam Aadmi Party' candidate in Chandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: चांदिवलीत ‘आम आदमी पक्षा’चा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग

खान विरुद्ध खान : काँग्रेसचा गड कोण जिंकणार? ...

Vidhan Sabha 2019: वांद्रे पूर्वमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात एमआयएमची आघाडी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 MIM leads the announcement of candidates in Bandra East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: वांद्रे पूर्वमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात एमआयएमची आघाडी

संभ्रमाचे वातावरण : काँग्रेस, शिवसेनेकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा नाही ...

Vidhan Sabha 2019: पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापचा उमेदवाराचा शोध कायम - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Search for candidate in Panvel Assembly Constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापचा उमेदवाराचा शोध कायम

चर्चेचे गुऱ्हाळ सुरु; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण ...

निवडणुकीत काळ्या पैशांवर आयकर विभागाचा 'वॉच' : जय राज काजला - Marathi News | Income tax watch on black money in elections: Jai Raj Kajla | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीत काळ्या पैशांवर आयकर विभागाचा 'वॉच' : जय राज काजला

विदर्भात काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्ष २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती आयकर विभागाचे प्रधान संचालक (अन्वेषण) जय राज कालरा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी पूर्ण - Marathi News | Ready to accept the nomination form is complete | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी पूर्ण

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम - Marathi News | Excitement among youth, increase in voters: Impact of public awareness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : युवकांमध्ये उत्साह, मतदार संख्येत वाढ : जनजागृतीचा परिणाम

तरुणांमध्ये वाढलेली राजकीय जागृती व उत्साह आणि जिल्हा प्रशासनासह विविध राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी राबविलेले विशेष अभियान, यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ...

अहो पवार साहेब, हे सगळं एकेकाळी तुम्हीच पेरलं होतं की! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Sharad Pawar had done same kind of politics in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अहो पवार साहेब, हे सगळं एकेकाळी तुम्हीच पेरलं होतं की!

आज जे राजकारण सुरू आहे, त्याची बिजं पवारांनीच पेरली असल्याचे अनेक पुरावे देता येतात.  ...