लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
विद्यापीठातील ४५५ पैकी ३६५ कर्मचारी निवडणूक कामावर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : 365 out of 455 employees of the DR.BAMU University work on the election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील ४५५ पैकी ३६५ कर्मचारी निवडणूक कामावर

विद्यापीठात उरले फक्त ८७ कर्मचारी   ...

vidhan sabha 2019 : उमेदवार निश्चितीच्या वावड्या; अधिकृत घोषणेची प्रतिक्षा ! - Marathi News | vidhan sabha 2019: Candidate Confirmation; Awaiting Official Announcement! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :vidhan sabha 2019 : उमेदवार निश्चितीच्या वावड्या; अधिकृत घोषणेची प्रतिक्षा !

उमेदवारांची घोषणा झाली नसतानाही प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित असल्याच्या वावड्या जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. ...

शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपाच्या राजू शिंदे यांचे आव्हान? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : BJP's Raju Shinde's challenge before shiv sena's Sanjay Shirsat ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपाच्या राजू शिंदे यांचे आव्हान?

औरंगाबाद पश्चिममध्ये निवडणूक होणार नागरी प्रश्नांवरच ...

vidhan sabha 2019 : काँग्रेसचे निष्ठावान शिवसेना, ‘वंचित’च्या उंबरठ्यावर - Marathi News | Vidhan sabha 2019:loyal to Congress on the way to Shiv Sena | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : काँग्रेसचे निष्ठावान शिवसेना, ‘वंचित’च्या उंबरठ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : राजकारणात पद, प्रतिष्ठा मिळविण्याच्या उद्देशातून स्वत:ला निष्ठावान म्हणवून घेणारे पदाधिकारी ऐनवेळेवर स्वपक्षातून फारकत घेत ... ...

vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमसाठी राकाँ ठाम; काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता - Marathi News | vidhan sabha 2019: NCP firm for Akola West; Discomfort among congressional aspirants | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमसाठी राकाँ ठाम; काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता

मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याची दाट शक्यता लक्षात घेता, काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. ...

vidhan sabha 2019 : आजपासून दाखल होणार उमेदवारी अर्ज! - Marathi News | Candidate form to be filed from today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : आजपासून दाखल होणार उमेदवारी अर्ज!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया शुक्रवार, २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ...

पवारांवरील ईडी कारवाईमुळे भाजपाची कोंडी; सरकारविरोधात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र - Marathi News | BJP stalled by ED action on Pawar; Shiv Sena, MNS and NCP unite against the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांवरील ईडी कारवाईमुळे भाजपाची कोंडी; सरकारविरोधात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र

राज्यात घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणाला वेग आलेला आहे ...

vidhan sabha 2019 : बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात! - Marathi News | vidhan sabha 2019: BSP to contest elections on own | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर निवडणूक आखाड्यात उतरणार असून, राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे. ...