लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : On the first day, none of the candidates filed their application | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही

पहिल्या दिवशी १८४ इच्छूक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले ...

Maharashtra Assembly Election 2019 : शिवसैनिकांचा निर्धार, जयदत्त क्षीरसागर पुन्हा आमदार - Marathi News | Shiv Sena's resolved, Jaydatta Kshirsagar again MLA | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Assembly Election 2019 : शिवसैनिकांचा निर्धार, जयदत्त क्षीरसागर पुन्हा आमदार

जुन्या-नव्या शिवसैनिकांनी वज्रमूठ आवळली ...

Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारीच्या मोर्चेबांधणीसाठी औरंगाबादच्या सर्व मतदारसंघात समुदायनिहाय चर्चा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Community-wise discussion in all constituencies of Aurangabad for vidhansabha seat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारीच्या मोर्चेबांधणीसाठी औरंगाबादच्या सर्व मतदारसंघात समुदायनिहाय चर्चा

उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी म्हणून विविध समुदायाच्या बैठका आणि चर्चा झडू लागल्या आहेत.  ...

Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ३०१ उमेदवारी अर्ज घेतले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : On the first day, 301 candidates got their applications in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ३०१ उमेदवारी अर्ज घेतले

पितृपक्षामुळे शुक्रवारी जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. ...

Maharashtra Assembly Election 2019 : शिवसेनेतील इच्छुकांची आज मुंबईत बैठक  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Shiv Sena aspirants meet in Mumbai today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : शिवसेनेतील इच्छुकांची आज मुंबईत बैठक 

युतीबाबत कल जाणून घेण्याची शक्यता ...

Vidhan Sabha 2019: एमआयएममध्ये बंडखोरीची शक्यता - Marathi News | The possibility of mim rebellion in aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: एमआयएममध्ये बंडखोरीची शक्यता

गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एंट्री केलेल्या एमआयएमने दोन जागांवर विजय मिळवला होता. ...

Vidhan Sabha 2019: माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा स्वगृही; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश   - Marathi News | Former MP Brigadier Sudhir Sawant join congress | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vidhan Sabha 2019: माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा स्वगृही; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश  

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत काँग्रेसच्या वाटेवर ...

पवारांना निर्दोषत्व सिद्ध करण्याची घाई की आणखी काही? - Marathi News | politics: Sharad pawar play polotics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवारांना निर्दोषत्व सिद्ध करण्याची घाई की आणखी काही?

इष्टापत्तीचे राजकारण! ...