लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: पुणेकर होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतले कोथरुडमध्ये भाड्याचे घर - Marathi News | Maharashtra Election 2019: Chandrakant Patil owns a rental house in Kothrud to become a Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: पुणेकर होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतले कोथरुडमध्ये भाड्याचे घर

कोथरुड विधानसभा 2019: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंदा विधानसभेची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील कोथरुड मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. ...

Maharashtra Election 2019 : सेनेच्या शिरसाट विरुद्ध भाजपच्या शिंदे यांचे आव्हान कायम - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP's Shinde challenged against Sena's sanjay shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : सेनेच्या शिरसाट विरुद्ध भाजपच्या शिंदे यांचे आव्हान कायम

शिवेसना विरुद्ध भाजप बंडखोर मैदानात  ...

Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधून भाजपचे तनवाणी, एमआयएमचे कुरैशी यांची तलवार म्यान - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP's Tanwani, MIM's Qureshi's sword down from 'Aurangabad Central' election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधून भाजपचे तनवाणी, एमआयएमचे कुरैशी यांची तलवार म्यान

मतदारसंघात पुन्हा शिवसेना-एमआयएम थेट लढत होणार  ...

Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीचा शपथनामा प्रकाशित; बेरोजगार अन् कामगारांसाठी दिलं मोठं आश्वासन  - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress, NCP's ShapathNama published; Great promise for the unemployed and the workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीचा शपथनामा प्रकाशित; बेरोजगार अन् कामगारांसाठी दिलं मोठं आश्वासन 

सर्वच महापालिकांमध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी करण्याची घोषणा ...

अकोला जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून ४९३६ ‘बीएलए’ची नेमणूक! - Marathi News | political parties in Akola district appointed 4936 BLA | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून ४९३६ ‘बीएलए’ची नेमणूक!

भाजपाकडून १ हजार ६८०, शिवसेनाकडून १ हजार ५४० आणि काँग्रेसकडून ९२४ नावे जिल्हा निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहेत. ...

बंडखोरांची नाराजी काढताना पक्षश्रेष्ठींची होतेय दमछाक - Marathi News | Party leader try to canvasing rebels in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंडखोरांची नाराजी काढताना पक्षश्रेष्ठींची होतेय दमछाक

बंडखोरांची नाराजी काढताना अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होत आहे. ...

पन्नाशीतील उमेदवारांच्या हाती बुलडाण्याचे राजकारण! - Marathi News | candidates at the age of 50 have politics in their hands! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पन्नाशीतील उमेदवारांच्या हाती बुलडाण्याचे राजकारण!

बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केलेल्या प्रमुख पाच जणांचे वय ५३ वर्षांच्या आत असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून मिळाली. ...

बुलडाणा : निवडणूक रिंगणात सहा टक्केच महिला उमेदवार - Marathi News | Buldana: Only six percent of female candidates in the election arena | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : निवडणूक रिंगणात सहा टक्केच महिला उमेदवार

जिल्ह्यात सात विधानसभा मतदासंघामध्ये सध्या ७५ उमेदवार रिंगणात असून त्यात महिला उमेदवारांचा समावेश केळव सहा टक्के आहे. ...