लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
मनसेच्या माघारीने पूर्वमध्ये सानप-ढिकले यांच्यात लढत - Marathi News | MNS withdrawals fight against Sanap-Dikhle in the east | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेच्या माघारीने पूर्वमध्ये सानप-ढिकले यांच्यात लढत

नाशिक पूर्व मतदारसंघात यंदा उमेदवारी वाटपावरून नाट्यमय घटना घडल्या आहेत. भाजपाने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून मनसेचे इच्छुक राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली, तर मनसेने ऐनवेळी माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे नाव जाहीर केले ...

Maharashtra Election 2019: मानखुर्दमधून बंडखोराची तलवार म्यान; काँग्रेस, सेनेच्या बंडखोराची माघार  - Marathi News | Maharashtra Election 2019: Sword of Rebellion from Mankhurd; Congress, Sena's Rebellion back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मानखुर्दमधून बंडखोराची तलवार म्यान; काँग्रेस, सेनेच्या बंडखोराची माघार 

Maharashtra Election 2019: मानखुर्द विधानसभा मतदार संघात पक्षाचा आदेश डावलून बंडखोरीचा झेंडा फडकविलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या इच्छुकानी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ...

Maharashtra Election 2019: भाजपाची मोठी खेळी; नव्या मित्रांचा वापर करून जुन्या मित्राला देणार धक्का? - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP's big play; The shock give to Shiv Sena by using an friend | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Election 2019: भाजपाची मोठी खेळी; नव्या मित्रांचा वापर करून जुन्या मित्राला देणार धक्का?

राष्ट्रीय समाज पक्षवगळता इतर मित्र पक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. ...

Maharashtra Election 2019 : भाजपाच्या दोन मंत्र्यांचे जावई आमनेसामने...तेही अपक्ष  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Two BJP Ministers son-in-law's face-to-face in Kannada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : भाजपाच्या दोन मंत्र्यांचे जावई आमनेसामने...तेही अपक्ष 

मतदारसंघात होणाऱ्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असुन चौरंगी लढत होणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात २८ उमेदवारांची माघार - Marathi News | Maharashtra Election 2019 : Parbhani district withdraws 28 candidates | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात २८ उमेदवारांची माघार

५३ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. ...

Maharashtra Election 2019: बंडोबांना शांत करण्यात महायुतीला यश?; पाहा कुठे अन् कोणी घेतली माघार  - Marathi News | Maharashtra Election 2019: Mahayuti succeed in pacifying rebels; Look where and whoever took the retreat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: बंडोबांना शांत करण्यात महायुतीला यश?; पाहा कुठे अन् कोणी घेतली माघार 

पनवेल विधानसभा मतदार संघात सेनेची बंडखोरी शमविण्यात यश आलं असून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बबन पाटील यांची माघार घेत युतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे ...

Maharashtra Election 2019 : धक्कादायक ! मतदानापूर्वीच औरंगाबाद शहर झाले 'कॉंग्रेस मुक्त' - Marathi News | Maharashtra Election 2019 : Aurangabad city 'Congress free' before voting; Candidate withdraws petition against 'invalid application' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : धक्कादायक ! मतदानापूर्वीच औरंगाबाद शहर झाले 'कॉंग्रेस मुक्त'

शहरात कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार उरला नसल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. ...

Maharashtra Election 2019: वर्धा जिल्ह्यात ९ जणांची माघार, ४८ उमेदवार रिंगणात; सेना भाजपमध्ये बंडाळी कायम - Marathi News | Maharashtra Election 2019: 9 candidates withdrawn in Wardha district; Rebellion continued in Shiv Sena BJP | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019: वर्धा जिल्ह्यात ९ जणांची माघार, ४८ उमेदवार रिंगणात; सेना भाजपमध्ये बंडाळी कायम

हिंगणघाट मतदार संघात एकूण १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते ...