लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : काही उमेदवारांची माघार; काहींनी म्हटले ‘माफ करा’! - Marathi News | Maharashtra Election 2019: withdrawal of some candidates; Some said 'sorry'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : काही उमेदवारांची माघार; काहींनी म्हटले ‘माफ करा’!

जवळपास ११४ मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेनेचे बंडखोर उभे होते. ...

Maharashtra Election 2019 : आठ ठिकाणी युतीतील बंड कायम; रायगडमध्ये आघाडी आमनेसामने - Marathi News | Maharashtra Election 2019: Alliance revolts in eight places; In Raigad, face to face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : आठ ठिकाणी युतीतील बंड कायम; रायगडमध्ये आघाडी आमनेसामने

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी मुंबईतून तब्बल ३७ उमेदवारांनी माघार घेतली. ...

Maharashtra Election 2019 : आता उमेदवारांसोबत ‘बॉडीगार्ड’; घाटकोपर प्रकरणामुळे पोलीस उपायुक्तांचा निर्णय - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Bodyguard' with candidates now; Police Deputy Commissioner's decision on Ghatkopar case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : आता उमेदवारांसोबत ‘बॉडीगार्ड’; घाटकोपर प्रकरणामुळे पोलीस उपायुक्तांचा निर्णय

उमेदवारी अर्ज भरण्याआधी मेहता यांच्या समर्थकांनी शहा यांची कार अडवून तोडफोड केली. ...

Maharashtra Election 2019 : रुसलेले संजय निरुपम अन् हरवलेले मिलिंद देवरा - Marathi News | Maharashtra Election 2019: Sanjay Nirupam and Milind Deora | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : रुसलेले संजय निरुपम अन् हरवलेले मिलिंद देवरा

गुरूदास कामत यांच्या अकाली निधनानंतर मुंबई कॉँग्रेसचे राजकारण मिलिंद देवरा आणि संजय निरुपम या दोन नेत्यांभोवती फिरत आहे. ...

Maharashtra Election 2019 : बहीण-भाऊ, काका-पुतण्यात होणार लढत - Marathi News | Maharashtra Election 2019: Siblings fight in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : बहीण-भाऊ, काका-पुतण्यात होणार लढत

बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तरी महायुतीनेच बाजी मारली आहे. ...

Maharashtra Election 2019 : भाजपने रासपला धोका दिला - महादेव जानकर - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP baffles with RSP - Mahadev Jankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : भाजपने रासपला धोका दिला - महादेव जानकर

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षावर अन्याय झाला आहे. भाजपने आमच्यासोबत धोका केला. जागावाटपात आम्हाला दोन जागा ... ...

Maharashtra Election 2019: रायगडमध्ये ७८ उमेदवार आजमावणार नशीब - Marathi News | Maharashtra Election 2019: 3 candidates to try luck in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019: रायगडमध्ये ७८ उमेदवार आजमावणार नशीब

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रामुख्याने अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ...

Maharashtra Election 2019 : ठाणे जिल्ह्यात २१३ उमेदवार रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019: 1 candidate in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : ठाणे जिल्ह्यात २१३ उमेदवार रिंगणात

अर्ज छाननीअंती जिल्ह्यात २५१ उमेदवार होते. ...