लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : आजी-माजी खासदाराच्या मुलांमध्ये रंगणार सामना - Marathi News | Maharashtra Election 2019: A fight between MP and ex-MP's children will take place in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maharashtra Election 2019 : आजी-माजी खासदाराच्या मुलांमध्ये रंगणार सामना

६ उमेदवार निवडणुकीच्या रिंंगणात  ...

Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या तीन पटीने देवेंद्र फडणवीस सरकारचे काम; अमित शहांचा शरद पवारांना टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP Amit Shah Slams NCP Sharad Pawar In latur Rally | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या तीन पटीने देवेंद्र फडणवीस सरकारचे काम; अमित शहांचा शरद पवारांना टोला

भाजपा सरकारने केलेली विकासकामे विरोधकांच्या ५० वर्षे राजवटीपेक्षाही सरस आहेत. शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले. ...

Maharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण ?, राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा - Marathi News | Who is the man in of Director PMC Bank? - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण ?, राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसेच्या उमेदवारासाठी सांताक्रूझमध्ये प्रचारसभा घेतली आहे. ...

Maharashtra Election 2019: 'महापालिकेत इतकी वर्षे सत्ता असताना मुंबईची काय अवस्था केली ती पाहावं'   - Marathi News | Maharashtra Election 2019: 'What is the status of Mumbai in the Municipal Corporation for so many years power in Shiv Sena'? Says Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 'महापालिकेत इतकी वर्षे सत्ता असताना मुंबईची काय अवस्था केली ती पाहावं'  

बाळासाहेबांचे विचार ऐकायला लोक स्वखर्चाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत होते ...

Maharashtra Election 2019: मला सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या; राज ठाकरेंची 'मनसे' साद - Marathi News | Maharashtra Election 2019: I don't want power, give the opposition a blow; Raj Thackeray's appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मला सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या; राज ठाकरेंची 'मनसे' साद

खड्ड्यांमुळे लोकांचे बळी जात आहे. या सर्व शहरांचा विचका झाला आहे. ...

Maharashtra Election 2019: भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या समजूतीसाठी विविध ‘फंडे’ - Marathi News | Maharashtra Election 2019: Various 'Funds' for understanding BJP angry activists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या समजूतीसाठी विविध ‘फंडे’

सत्ताधारी भारतीय जना पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या राडेबाजीमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या घाटकोपर (पू) विधानसभा मतदारसंघात त्यांना प्रचारात सक्रीय करण्यासाठी ‘साम,दाम दंड,भेद’ या तत्वाचा वापर सुरु करण्यात आला आहे. ...

Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी? - Marathi News | Maharashtra Election 2019: Who will be the winner of the Chorangi contest in 'Aurangabad Central'? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधील चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

१४ उमेदवार रिंगणात  ...

Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद पूर्व'मध्ये भाजपचा सामना होणार एमआयएमशी - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP's fight only with MIM in Aurangabad East | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद पूर्व'मध्ये भाजपचा सामना होणार एमआयएमशी

३४ उमेदवार रिंगणात   ...